Social Sciences, asked by ss5356388, 25 days ago

अयनदिन म्हणजे काय समाजशास्त्र​

Answers

Answered by anushrimeshram083
14

Answer:

अयन दिन हे वर्षातील दोन दिवस असून या दिवशी सूर्य त्याच्या सर्वात उत्तरेचा केव्हा दक्षिणेच्या स्थानी असते. वर्षातील 21 जून व 22 डिसेंबर या दोन दिवशी अशी स्थिती असते म्हणून दोन दिवसांना अयन दिन असे म्हटले जाते. या शब्दातील या धातूचा अर्थ 'जाणे' असा होतो सूर्याचे उत्तरेकडे जाणे म्हणजे 'उत्तरायण' होते तर दक्षिणेकडे जाणे म्हणजे 'दक्षिणायन'होते.

I Hope that it will help in your studies

Answered by tadvifaizan4
1

Answer:

I hope it is helpful to you

I hope it is helpful to you mark brilliant

Attachments:
Similar questions