बाबांचा वाढदिवस, नीता व रमेश यांनी बाबासाठी एक सुंदर भेटकार्ड तयार केले आणि ते शाळेत
गेल. शाळेतून परत येताना बाबासाठी बॅग विकत घ्यायची असे त्यानी ठरवले होते. ठरल्याप्रमाणे शाका
सुटल्यावर दोघेही बॅग घ्यायला निघाले. वाटेत त्यांना त्याचा मित्र समोर भेटला. तो समोरच्या वस्तीत
आपल्या आजीसोबत राहायचा. त्याला आई बाबा नव्हते आजी मोलमजुरी करुन समीरचे पालनपोषण
करायची.
Answers
Answered by
0
Answer:

Similar questions