बाबांनी माझ्यासाठी पुस्तकांचा खाऊ आणला’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Answers
Answered by
0
Answer:
माझ्यासाठी मधील साठी हा हेतुवाचक शब्दयोगी अव्यय आहे.
Explanation:
शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येतात.
Similar questions