Math, asked by kambletejashi20, 3 months ago

बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा कोणत्या ठिकाणी केली​

Answers

Answered by adityaisraji
0
बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात बौद्ध धर्माची बीजं हळूहळू व बालपणापासून रुजत गेली. शेवटी त्यांनी कोट्यवधी अनुयायांसह केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार ही क्रांतिकारक घटना होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली.
Similar questions