बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा कोणत्या ठिकाणी केली
Answers
Answered by
3
Answer:
बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात बौद्ध धर्माची बीजं हळूहळू व बालपणापासून रुजत गेली. शेवटी त्यांनी कोट्यवधी अनुयायांसह केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार ही क्रांतिकारक घटना होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली.
please mark it as brainlist need only 5 brainlist answer please ✌️
Answered by
1
Answer:
chavdartale is correct answer
Similar questions