बाबा/वडील या विषयावर निबंध लिहा
Answers
Answered by
52
‘वडील म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूप.’ वडील माझे प्रेरणास्थान. आई जशी मायाळू असते ती आपले प्रेम लाड करून दाखवते. तसेच माझे बाबाही आहेत. वरून जरी कडक आणि कठोर वाटत असतील तरी आतून मात्र ते प्रेमळ आहे. त्यांचे प्रेम आईपेक्षा कधीच कमी नसते. ते फक्त आईसारखे दाखवत नाही. माझे वडील पण असेच आहेत. मला माझ्या वडीलांनी सर्व संकटांना समोर कसे जायचे हे शिकविले. प्रत्येक सुख-दुःखात ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. जीवनात योग्य दिशा दाखविणारे, वेळप्रसंगी चुकत असतील तर रागविणारे, समजून सांगणारे माझे वडील कधी मोठया भावाप्रमाणे माझ्यासोबत विटी दांडू खेळतात तर मित्राप्रमाणे माझ्या सोबत निसर्ग सहलीला येतात. खूप कष्ट करून आपल्या मुलाचे हट्ठ पुरविणारे माझे वडील. अश्या माझ्या देवरूपी वडीलांना माझा नमस्कार व त्यांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Answered by
25
वडील म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूप.’ वडील माझे प्रेरणास्थान. आई जशी मायाळू असते ती आपले प्रेम लाड करून दाखवते. तसेच माझे बाबाही आहेत. वरून जरी कडक आणि कठोर वाटत असतील तरी आतून मात्र ते प्रेमळ आहे. त्यांचे प्रेम आईपेक्षा कधीच कमी नसते. ते फक्त आईसारखे दाखवत नाही. माझे वडील पण असेच आहेत. मला माझ्या वडीलांनी सर्व संकटांना समोर कसे जायचे हे शिकविले. प्रत्येक सुख-दुःखात ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. जीवनात योग्य दिशा दाखविणारे, वेळप्रसंगी चुकत असतील तर रागविणारे, समजून सांगणारे माझे वडील कधी मोठया भावाप्रमाणे माझ्यासोबत विटी दांडू खेळतात तर मित्राप्रमाणे माझ्या सोबत निसर्ग सहलीला येतात. खूप कष्ट करून आपल्या मुलाचे हट्ठ पुरविणारे माझे वडील. अश्या माझ्या देवरूपी वडीलांना माझा नमस्कार व त्यांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
hope it helps u❤️❤️
hope it helps u❤️❤️
Similar questions