Social Sciences, asked by gauribhosale205, 6 hours ago

ब) भौगोलिक कारणे सांगा. भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.

Answers

Answered by dattatraychavan0705
11

Answer:

उत्तर : (१) सूर्यापिक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. (२) त्यामुळे भरती-ओहोटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरीत्या कार्य करते. म्हणून भरती-ओहोटीवर सूर्यपिक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.

Similar questions