बाबराने आपल्या आत्मचरित्रात कोणते वर्णन केले आहे ? थोडक्यात उत्तरे लिहा .
BacchuBHAU:
oh tomorrow's history paper
Answers
Answered by
39
Answer:
बाबरने त्याच्या आत्मचरित्रात त्याला कराव्या लागलेल्या युद्धांचे वर्णन, त्याने केलेल्या प्रदेशांची व शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था व रितीरिवाज व वनस्पती सृष्टी यांचे निरीक्षण यांचे वर्णन केले आहे
if u want to write it in points u can make it by every single comma
Similar questions