Science, asked by pchaudhari673, 11 months ago

ब)चूक की बरोबर ते सांगा
1)आपला भारत देश शेतीप्रधान आहे
2)पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सुक्ष्मजीवांची नाश होतो
3)वाहतुकीच्या सोईमुळे कामे जलद गतीने होतात
4)वाहनातून बाहे पडणा-या धुरामुळे झाडाची पाने तजेलदार होतात​

Answers

Answered by shivnathnehe74
0

Answer:

a.right

b.right

c.right

d.wrong

Answered by rohinibarwat
0

आपला भारत देश शेतीप्रधान आहे

Similar questions