Hindi, asked by umeshkumaryadav842, 18 days ago

ब. चौकटी पूर्ण करा. १) अंध व्यक्तिंसाठी उपयुक्त लिपी २) सहस्त्रकातील कर्मयोगिनी​

Answers

Answered by CookieBoi
2

Answer:

प्र), खालील चौकटी पूर्ण करा:

3)अंध व्यक्तींसाठी उपयुक्न लिपी-

Answered by sahad9447
0

Answer:

ब्रेल लिपि: अंधांसाठी तयार केलेली उठावदार टिंबांची लिपी. ह्या लिपीचा जनक ल्वी ब्रेल हा फ्रेंच अंधशिक्षक होय. या लिपीद्वारे अंध व्यक्ती हाताच्या बोटांनी उठावटिंबांना स्पर्श करून लिपीतील लेखन वाचू शकते.

Similar questions