Science, asked by chavandevidas325, 6 months ago

१)बेडूक हा.........
प्राणी आहे
२)बडूक पाण्यामध्ये कशाच्या सहाय्याने
पासावास करतो?​

Answers

Answered by shehzade34
0
Whey athe hain kyu Ki whey mote hain
PLZ MARK THIS AS BRAINLIEST ANSWER
Answered by CHERRY2516
3

ANSWER

मावली हा उभयचर प्राणी आहे. मावली आपली श्वसनक्रिया फुफ्फुसे व त्वचेमार्फत करतो. हा नैसर्गिक अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे मावली हे शीतरक्ताचे प्राणी असल्याने त्यांच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलत असते. त्यामुळे ते एकदम थंड किंवा उष्ण तापमान सहन करू शकत नाही. प्रतिकूल वातावरणावर मात करण्यासाठी, अतिशय थंड हवामानात मावली जमिनीत गाडून घेतात व दीर्घ निद्रा घेतात. त्याला त्याची शीतकाल समाधी म्हणतात. या कालावधीत ते फुप्फुसाद्वारे श्वसन न करता त्वचेद्वारे श्वसन करतात. आणि शरीरात साठवलेली ऊर्जा वापरतात. तर, काही बेडूक उन्हाळ्यात स्वतःला मातीत गाडून घेतात.पुराणात मावलीवर 'मान्दुकासुक्त' आहे.

BTAINLIEST PLS

Similar questions