बेडुक, विहीर , समुद्र , मोठे , संकुचित कथा लेखन
Answers
Answered by
9
Answer:
एक विहीर असते त्यात एक बेडूक असतो. तर त्या बेडकाला वाटते विहर म्हणजे जग आणि मि या जगाचा राजा. एकदा तो त्या विहरीतुन बाहेर येतो आणि दगडा वर बस तो.बग तो तर काय?माझ्या जगात असनार्या पाण्याचा एवढा मोठा साठा .तो असतो तो समूद्र. आभिमानी व अहंकारी बेडकाला कळत कि माझं जग काहिच नाही.या जगांच मिळून होतं विश्व.
Explanation:
स्वताला हूशार समजूनये जगाचा बाझारात अनेक हूशार असतात.
hope it helps Mark me as brainliest!!!!!!!!!!!
Similar questions