India Languages, asked by archanakarade, 4 months ago

बी.ए.
मराठी अभ्यासपत्रिक
'नाट्यशास्र' चा ग्रंथकर्ता कोण?​

Answers

Answered by as1354733
0

Answer:

इतिहास संपादन

इतिहास संपादन भारतातील नाट्य संपादन करा

इतिहास संपादन भारतातील नाट्य संपादन कराभासाचे नाट्यशास्त्र संपादन करा

इतिहास संपादन भारतातील नाट्य संपादन कराभासाचे नाट्यशास्त्र संपादन कराभरतमुनींचे नाट्यशास्त्र संपादन करा

इतिहास संपादन भारतातील नाट्य संपादन कराभासाचे नाट्यशास्त्र संपादन कराभरतमुनींचे नाट्यशास्त्र संपादन कराभरत मुनींनी नाट्य शास्त्राची निर्मिती प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली असा समज आहे. नाट्य शास्त्राई निर्मिती इ.स.पू. ४०० ते इ.स.च्या २ ऱ्या शतकाच्या दरम्यान झाली असावी असे मानतात . भारतीय नाट्य आणि नृत्य शास्त्राची मूळ कल्पना या भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात आहे. हे नाट्यशास्त्र दहा विभागात विभागले गेले आहे. त्यांच्याच नावामुळे भरताचे भारत हे या भूमीचे नामकरण झाले असावे असे म्हणतात.भरत मुनींनी नाट्य शास्त्राची निर्मिती केली, या ग्रंथाचा अभ्यास केला तर असे लक्षात येयील कि इसवी सनाच्या पूर्वार्धापासून भारतामद्धे नाट्यकला हि प्रगतीशील अवस्थेत पोहोचली होती, त्यामद्धे केलेले रंगमंचाचे व नाट्यगृहाचे वर्णन किवा आराखडा आपण आजही वापरतो, ऋग्वेदातून पाठ्य, यजुर्वेदातून अभिनय, सामवेदातून ज्ञान व अथर्ववेदातून रस घेऊन ब्रम्हदेवाने हा पाचवा वेद निर्माण केला आहे असे भरतमुनींनी लिहिले आहे, भरत मुनींनी लिहिलेल्या नाट्य शास्त्रात अंगिक, वाचिक, भाविक व आहार्य या अभिनय प्रकारांची माहिती तर दिलेली आढळतेच पण सोबतच नृत्य शास्त्रावर देखील सावस्तर माहिती देण्यात आलेली आहे. रस, नाटकातील पात्रे, रंगमंदिराचे वर्णन, रंगमंचाचा आकार, प्रेक्षागृह, रंगभूषा व वेशभूषेसाठी जागा तसेच प्रवेश करण्यापूर्वी पात्रांना लागणारा आडोसा याचा सखोल अभ्यास या ग्रंथात आढळतो, नाटकामद्धे काय काय वर्ज्य असावे याबाबतही भरत मुनींनी लिहून ठेवलेले आहे.

इतिहास संपादन भारतातील नाट्य संपादन कराभासाचे नाट्यशास्त्र संपादन कराभरतमुनींचे नाट्यशास्त्र संपादन कराभरत मुनींनी नाट्य शास्त्राची निर्मिती प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली असा समज आहे. नाट्य शास्त्राई निर्मिती इ.स.पू. ४०० ते इ.स.च्या २ ऱ्या शतकाच्या दरम्यान झाली असावी असे मानतात . भारतीय नाट्य आणि नृत्य शास्त्राची मूळ कल्पना या भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात आहे. हे नाट्यशास्त्र दहा विभागात विभागले गेले आहे. त्यांच्याच नावामुळे भरताचे भारत हे या भूमीचे नामकरण झाले असावे असे म्हणतात.भरत मुनींनी नाट्य शास्त्राची निर्मिती केली, या ग्रंथाचा अभ्यास केला तर असे लक्षात येयील कि इसवी सनाच्या पूर्वार्धापासून भारतामद्धे नाट्यकला हि प्रगतीशील अवस्थेत पोहोचली होती, त्यामद्धे केलेले रंगमंचाचे व नाट्यगृहाचे वर्णन किवा आराखडा आपण आजही वापरतो, ऋग्वेदातून पाठ्य, यजुर्वेदातून अभिनय, सामवेदातून ज्ञान व अथर्ववेदातून रस घेऊन ब्रम्हदेवाने हा पाचवा वेद निर्माण केला आहे असे भरतमुनींनी लिहिले आहे, भरत मुनींनी लिहिलेल्या नाट्य शास्त्रात अंगिक, वाचिक, भाविक व आहार्य या अभिनय प्रकारांची माहिती तर दिलेली आढळतेच पण सोबतच नृत्य शास्त्रावर देखील सावस्तर माहिती देण्यात आलेली आहे. रस, नाटकातील पात्रे, रंगमंदिराचे वर्णन, रंगमंचाचा आकार, प्रेक्षागृह, रंगभूषा व वेशभूषेसाठी जागा तसेच प्रवेश करण्यापूर्वी पात्रांना लागणारा आडोसा याचा सखोल अभ्यास या ग्रंथात आढळतो, नाटकामद्धे काय काय वर्ज्य असावे याबाबतही भरत मुनींनी लिहून ठेवलेले आहे."भरतमुनीकृत अष्टनायिका":-

इतिहास संपादन भारतातील नाट्य संपादन कराभासाचे नाट्यशास्त्र संपादन कराभरतमुनींचे नाट्यशास्त्र संपादन कराभरत मुनींनी नाट्य शास्त्राची निर्मिती प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली असा समज आहे. नाट्य शास्त्राई निर्मिती इ.स.पू. ४०० ते इ.स.च्या २ ऱ्या शतकाच्या दरम्यान झाली असावी असे मानतात . भारतीय नाट्य आणि नृत्य शास्त्राची मूळ कल्पना या भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात आहे. हे नाट्यशास्त्र दहा विभागात विभागले गेले आहे. त्यांच्याच नावामुळे भरताचे भारत हे या भूमीचे नामकरण झाले असावे असे म्हणतात.भरत मुनींनी नाट्य शास्त्राची निर्मिती केली, या ग्रंथाचा अभ्यास केला तर असे लक्षात येयील कि इसवी सनाच्या पूर्वार्धापासून भारतामद्धे नाट्यकला हि प्रगतीशील अवस्थेत पोहोचली होती, त्यामद्धे केलेले रंगमंचाचे व नाट्यगृहाचे वर्णन किवा आराखडा आपण आजही वापरतो, ऋग्वेदातून पाठ्य, यजुर्वेदातून अभिनय, सामवेदातून ज्ञान व अथर्ववेदातून रस घेऊन ब्रम्हदेवाने हा पाचवा वेद निर्माण केला आहे असे भरतमुनींनी लिहिले आहे, भरत मुनींनी लिहिलेल्या नाट्य शास्त्रात अंगिक, वाचिक, भाविक व आहार्य या अभिनय प्रकारांची माहिती तर दिलेली आढळतेच पण सोबतच नृत्य शास्त्रावर देखील सावस्तर माहिती देण्यात आलेली आहे. रस, नाटकातील पात्रे, रंगमंदिराचे वर्णन, रंगमंचाचा आकार, प्रेक्षागृह, रंगभूषा व वेशभूषेसाठी जागा तसेच प्रवेश करण्यापूर्वी पात्रांना लागणारा आडोसा याचा सखोल अभ्यास या ग्रंथात आढळतो, नाटकामद्धे काय काय वर्ज्य असावे याबाबतही भरत मुनींनी लिहून ठेवलेले आहे."भरतमुनीकृत अष्टनायिका":-अष्टनायिकांची सर्वप्रथम चर्चा इसवी सनाच्या ५ व्या शतकात आचार्य भरतमुनींनी केली. नाट्यातील प्रमुख स्त्री-पात्र आणि प्रमुख पुरुष-पात्र यांना अनुक्रमे ‘नायिका’ व ‘नायक’ असे म्हणतात. ह्या नायिकेचे आपल्या प्रिय व्यक्तीशी मिलन अथवा वियोग यांतून निर्माण होणाऱ्या आठ अवस्था म्हणजे ‘अष्टनायिका’. हे नायिकांचे आठ प्रकार पुढीलप्रमाणे:-

Similar questions