Chemistry, asked by swarapatil2007, 4 months ago

ब.२. एका शब्दांत उत्तर लिहा.
(अ) चोचीचा वरचा भाग-
(आ) चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग-
(इ) चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी-
(ई) “एग टूथ' नसलेला पक्षी-​

Answers

Answered by salunkhesarvesh23
2

Answer:

अ) मॅक्सीला

आ) एक टूथ

इ) हाॅरनबील

ई) कीवी

Similar questions