Music, asked by esha178, 1 year ago

B Excel
Ladder of Success...
(२) कथालेखन :
पुढील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा :
[मुद्दे : शाळेत जाणारा कष्टाळू - प्रामाणिक मुलगा - वाईट मित्रांची संगत - शिक्षकांना काळजी - मुलाला
घेऊन बाजारात फेरफटका - उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी - एक खराब झालेला आंबा - दोन दिवसांनी
पाहणी - नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब - संदेश.​

Answers

Answered by Siratsayama
296

Answer:

काही वर्षापूर्वी तुषार नावाचा एक मुलगा राहत होता . तो खुप कष्टाळू होता . तो खुप प्रामाणिक देखील होता . पण त्याचे मित्र वाईट होते . ते कधिही शाळा करायचे नाही , सुपारी खायचे . त्यांना तुषारचा अगदी हेवा वाटायचा . ते अभ्यास पण करायचे नाही . पण हे सर्व तुषारला कळलेच नाही .परंतु जेव्हा त्याच्या शिक्षकांना कळाले , त्यांनी तुषारला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकत नव्ता . त्यला वाटायचे माझे मित्र माझ्या बद्दल वाईट विचार करणार नाहीत .शिक्षकांना काळजी वाटू लागली .

त्यांनी एके दिवशी तुषारला घेउन बाजार गाठल. त्यांनी तुषारला आंबे आणायला सांगितले . आणि त्यात एक नासका आंबा ठेवला . व दुसऱ्या दिवशी त्याला आंबे आणायला सांगितले . त्याने आंबे आणले खरे पण तो दृश्य पाहून त्यला आश्चर्य झाला की सर्व आंबे नासले . शिक्षकांनी त्यस सांगितले की एका आंब्यामुळे सर्व आंबे नासले तेंव्हा त्याला त्याच्या चुकीची जाणिव झाली . त्याने शिक्षकांची माफी मागितली व त्यांची संगत सोडली व पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली.

संदेश - एका वाईट व्यक्तिमुळे सोबती देखील वाईट होतात,

Answered by archit18042007
24

Answer:

There is your answer.

Hope this will help you.

Attachments:
Similar questions