Geography, asked by awad21, 1 year ago

बोंगी बिल सेतू आसाम राज्यात कोणत्या नदीवर आहे​

Answers

Answered by ronit942
23

Brahmaputra

its a no 5 longest bridge in india

Answered by halamadrid
5

Answer:

बोगीबील पूल आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रा नदीवर स्थित आहे.हा भारतातील सगळ्यात मोठा रेल्वे-रस्ते पूल असून या पूलाची लांबी ४.९४ किलोमीटर इतकी आहे.

याचे बांधकाम एप्रिल २००२ मध्ये सुरु होऊन डिसेंबर २०१८ मध्ये पूर्ण झाले.हा पूल आसाम मधील दिब्रुगड आणि धेमाजी जिल्ह्यांना जोडणार.हा पूल रसत्याने व रेल्वेच्या प्रवासादरम्यान लागणारा वेळ कमी करेल तसेच संरक्षण दलांना आणि त्यांची उपकरणे लवकर पोहोचविण्यात मदत करेल.

Explanation:

Similar questions