Social Sciences, asked by Vijaychitte, 1 year ago

बोंगी बिल सेतू आसाम राज्यात कोणत्या नदीवर आहे

Answers

Answered by shishir303
3

बोगीबील सेतु भारताच्या आसाम राज्यात “ब्रह्मपुत्र” नदीवर बांधला गेला आहे.

या पुलाची लांबी 4.92 किमी आहे. हा भारतातील सर्वात मोठा रेल्वे-कम-सड़क पूल आहे.

हा भारतातील चौथा सर्वात मोठा पूल आहे.

या पुलावर रेल्वेमार्ग आणि रोडवे दोन्ही बांधले गेले आहेत.

या पुलाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर 2018 रोजी केले होते.

या पुलाचे बांधकाम 2002 मध्ये सुरू झाले. हा पूल आसामच्या धेमाजी आणि दिब्रूगड जिल्ह्यांना जोडतो.

Similar questions