History, asked by Mathmesh3087, 3 months ago

बंगाल ची फाळणी करणारा इंग्रज अधिकारी कोन

Answers

Answered by SankalpTanajiTathe
4

Answer:

लॉर्ड कर्झन

Explanation:

बंगालच्या फाळणीच्या निर्णयाची घोषणा १९ जुलै १९०५ रोजी भारताने तत्कालीन वाइसराय लॉर्ड कर्झन द्वारा केली गेली होती. फाळणीला १६ ऑक्टोबर १९०५ पासून सुरुवात झाली. १९११ मध्ये दोन्ही बाजूंच्या भारतीय जनतेच्या दबावामुळे बंगालचे पूर्व आणि पश्चिम भाग पुन्हा एक झाले.

Similar questions