History, asked by rushikeshuttarwar2, 3 months ago

बेंगॉल गॅझेट यावर माहीती सांगा​

Answers

Answered by poorvat75
0

Answer:

जेम्स ऑगस्टस हिकी याने जानेवारी २९, इ. स. १७८० रोजी कोलकाता येथे कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर (इंग्लिश: Calcutta General Advertiser) या नावाने साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. हेच वृत्तपत्र हिकीज बेंगाल गॅझेट (इंग्लिश: Hickey's Bengal Gazette) या नावाने ओळखले जात असे.

Similar questions