ब) घर शिक्षणाची पहिली शाळा-म्हणजे
(अ) घरामध्ये बालमंदिर भरते.
(आ) घरापासून शिक्षणाला सुरुवात होते.
(इ) घराच्या शाळेत नाव घातले जाते.
Answers
Answered by
1
घर शिक्षणाची पहिली शाळा म्हणजे...
➲ (आ) घरापासून शिक्षणाला सुरुवात होते.
⏩ शिक्षण सुरू करणारी पहिली शाळा म्हणजे घर. घर ही शिक्षणाची पहिली शाळा आहे, या विधानाचा अर्थ असा आहे की शिक्षणाची सुरुवात घरापासून होते. घर हे मुलासाठी शिकण्याचे ठिकाण आहे. मुलाला घरातूनच संस्कार मिळतात. हे संस्कार त्याच्या आई-वडील आणि इतर पालकांद्वारे प्राप्त होतात. हे संस्कार म्हणजे त्याच्या शिकवणीची सुरुवात आहे.शाळेत जाण्यापूर्वी मूल त्याच्या घरी जे काही शिकतो, तो त्याच्या पुढील शिक्षणाचाच नव्हे तर त्याच्या संपूर्ण आयुष्याचा पाया बनतो.
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Similar questions