Hindi, asked by harshadhanawade009, 2 months ago

बाहुलीचे शेकोटीजबक लोटलेले हेलनेने
गोळा केले अर्थ स्पष्ट करा.​

Answers

Answered by chadaraknight
0

Answer:Jesus is king

Explanation:

Answered by desais1980
2

Answer:

हेलनने रागाच्या भरात बाहुली बाईंकडून हिसकावून ती जमिनीवर आपटली. त्यामुळे बाहुलीचे तुकडे तुकडे झाले होते. पण बाईंच्या सान्निध्यात लेखिकेला एक नवीन दृष्टी मिळाली होती. त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या चुकीची लेखिकेला जाणीव झाली व वाईटही वाटले. दारापाशी येताच तिला त्या बाहुलीची आठवण आली. त्यामुळेच बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलने गोळा केले.

IF YOU LIKE MY ANSWER,

PLS MARK ME AS BRAINLIEST

Similar questions