History, asked by kshahapure2004, 8 months ago

बाहुल्यांचा खेळ हा प्राचीन खेळ मानला जातो​

Answers

Answered by patildrahul97
6

Explanation:

आदिम काळात जेव्हा मनोरंजनाची साधनेच नव्हती. तेव्हा कल्पनेला वाव देत एक संपन्न कला बहरली होती. आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जाळ्यात ही कला इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. ही कला म्हणजे बाहुल्यांची परंपरा किंवा चित्रकथी.

Similar questions