Geography, asked by pimpalshendepayal, 3 months ago

३) बिहार
१) पाईन २) पिंपळ
३) देवदार ४)
३) मीठ व्यवसायासाठी प्रसिध्द असणारी भारतातील राज्ये :
१) गुजरात २) राजस्थान
४) तामिळनाडू
४) विरळ लोकसंख्या असलेली भारतातील राज्ये :
१) उत्तरप्रदेश २) हिमाचल प्रदेश ३) उत्तराखंड
४) अरुणाचल प्रदेश
3रा) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा व चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा
(कोणतेही चार)
१) क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून केलेली सहल होय
२) पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पुर्वेकडे आहे.
३) भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.
४) ब्राझीलच्या तुलनेत भारतातील दरडोई उत्पन्न जास्त आहे.
५) ब्राझील व भारत या दोन्ही देशांत एकावेळी समान ऋतू असतात.
अ) तुम्हास पुरविलेल्या भारताच्या नकाशा आराखडयात पुढील घटक दाखवा तसेच
त्यांची नावे दया .व चिन्हांची सूची लिहा. (कोणतेही चार)
१) मानसरोवर २) चिल्का सरोवर ३) सह्याद्री पर्वत ४) गंगा नदी ५) शित वाळ​

Answers

Answered by gorivalearpita
0

Answer:

3) पाईन

3) गुजरात

4) हिमाचाल प्रदेश

3रा) 1) बरोबर

2) बरोबर

3) चुक

4) बरोबर

Similar questions