India Languages, asked by jayeshjp076265, 1 month ago

बाह्य इंद्रिय म्हणजे काय त्यांची नावे लिहा​

Answers

Answered by gavadesamiksha2
6

Answer:

बाह्य ई़दिय 5 आहे

डोळे

कान

नाक

ओठ

त्वचा

Answered by rajraaz85
0

Answer:

बाह्य इंद्रिय म्हणजे आपल्या शरीराचे असे अवयव जे बाहेर असतात.

जसे की, कान, नाक, डोळे त्वचा,हात, पाय इत्यादी.

बाह्य इंद्रिय आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. कारण जर बाह्य इंद्रिय नसेल तर आपण काही पाहू शकत नाही, वास घेऊ शकत नाही, ऐकू शकत नाही, थंड किंवा उष्ण अनुभवू शकत नाही. स्पर्शाने भरपूर गोष्टींचा अंदाज येतो ,म्हणून बाह्य इंद्रिय आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत.

Similar questions