Geography, asked by bhumikadhongade, 4 months ago

बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण (माध्यमिक शाळा विभाग)
एस.एस.सी सराव परीक्षा संच ४ (२०१९-२०) एकूण पृष्ठ
दहावी- भूगोल (M)
गुणः
'अ गट
अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.
'ब' गट
'क' गट
) भारतातील पश्चिम किनारपट्टी अ) अधिक रुंदी i) अर्वाचीन वली पर्वत
) भारतातील पूर्व किनारपट्टी ब) सुपीक मृदा
ii) मुखांशी त्रिभूज प्रदेश
भारतातील पर्वतीय प्रदेश
क) कमी रुंदी iii) शेती व्यवसायाची भरभर
भारतातील मैदानी प्रदेश
ड) हिमालय iv) मुखांशी खाड्या
चूकीची जोडी ओळखा.
अ) भारतातील उत्तर भागात हिमालय
ब) भारतातील पश्चिम भागात राजस्थान
क) भारतातील पूर्व भागात महाराष्ट्र
ड) भारतातील दक्षिण भागात
केरळ
अ) ब्राझीलच्या उत्तर दिशेत शेजारील देश -गियाना
ब) ब्राझीलच्या पश्चिम दिशेत शेजारील देश-पेरु
क) ब्राझीलच्या दक्षिण दिशेत शेजारील देश - अर्जेंटिना
ड) ब्राझीलच्या पूर्व दिशेत शेजारील देश फ्रेंच गियाना
हवामानाची वैशिष्टये
अ) भारतातील दक्षिण भाग
ब) भारतातील उत्तर भाग
क) भारतातील किनारपट्टीचा भाग
ड) भारतातील उत्तर भाग
तापमान तुलनेने अधिक
पर्जन्यमान तुलनेने अधिक
दमट हवामान
तापमान तुलनेने कमी​

Answers

Answered by aditisoni32
1

Answer:

fndrvczg duddb gsgv ggh

Similar questions