Hindi, asked by singhrocky7050, 5 months ago

बाई सातारा गावी वाहनाचा उपयोग होऊ शकतो जर रिकाम्या जागा भरा​

Answers

Answered by aroraashu452
2

Answer:

sjjssosoosisjsjdisiowkejdjdjf

Answered by franktheruler
0

बाई सातारा गावी वाहनाचा उपयोग होऊ शकतो जर

  1. तातडीने शेतमळ्यावर जाण्याची वेळ आली.
  2. आपण गावा बाहेर राहत असू .

  • वेगवशता या पाठात लेखकाने वाहन कसे चालवावे यांचा वर्णन केका
  • लेखक म्हणतो की वाहन हे सोयीसाठी असते . साधन आहे ते. वाहनामुळे आपला वेळ आणि आपले श्रम वाचतात.
  • आपली कामे बराबर होतात. वाहन वाऱ्यासोबत त्याच्या वेगाने धावू लागतो तर काही क्षण आनंद मिळणार .. उल्हास, उत्साह शरीरात सळसळतो. आपल्या भावना उचंबळून येतात .अपघातांची शक्यता निर्माण होते जर आपला वाहनावर ताबा राहत नाही .
  • आपल्याला जिथे वळायचे आहे, तिथे वळता येईल का,आपल्या वाहनाला धडकेल का ? त्या वेळी बाकीच्या वाहनांची स्थिती कशी असेल ? कोणीही स्वत:ची दिशा त्यांच्यापैकी बदलण्याचा संभव आहे का इत्यादी अनेक बाबींचा विचार काही क्षणांत करावा लागतो.

#SPJ2

Similar questions