बाजूला एक प्लॅस्टिकची वर्तुळाकार बांगडी दाखवली आहे. समजा ही बांगडी A व B बिंदूंपाशी तुटली, तर चित्रातील बांगडीच्या प्रत्येक तुकड्याला वर्तुळाच्या संदर्भात काय म्हणतात ?
Attachments:
Answers
Answered by
0
भौतिकशास्त्रानुसार चाल[१] (मराठी नामभेद: द्रुतता[१]; इंग्लिश: Speed, स्पीड) म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थानांतराचा दर होय. वेग या भौतिक राशीपेक्षा चाल वेगळी ठरते - कारण चालीतून एखाद्या वस्तूच्या स्थानांतराची केवळ शीघ्रताच व्यक्त होते, तर वेगातून वस्तूच्या स्थानांतराची शीघ्रता व तिची दिशा या दोन्ही बाबी स्पष्ट होतात. त्यामुळे चाल ही राशी अदिश ठरते, तर वेग सदिश ठरतो.
Similar questions
Math,
7 months ago
Hindi,
7 months ago
Hindi,
7 months ago
Math,
1 year ago
Computer Science,
1 year ago
Social Sciences,
1 year ago