बाजारामध्ये सर्व ठिकाणी एक रुपयाला एक कावळा, पाच रुपयाला एक पोपट व एक रुपयाला विस चिमण्या मिळतात .
आपल्याकडे शंभर रुपये आहेत. आपण सर्व खर्च करायचे आहेत. त्यातला एकही रुपया उरायला नको व एक पण जास्त नको .शंभर रुपयांत पोपट, कावळा, चिमणी मिळून शंभरच पक्षी आले पाहिजेत मग तुम्हीच ठरवा किती रुपायचे कोणते व किती पक्षी घ्यायची .
Answers
Answered by
1
Answer:
एक रुपयाला एक कावळा कारण,
एक रुपयाला पाच पोपट एकूण = ५०० होतात
Similar questions