Hindi, asked by poojashirke768, 3 months ago

'बाजारहाट'सारखे आणखी काही जोडशब्द लिहा.​

Answers

Answered by ap9335217
6

Answer :

जेवणखान, कोर्टकचेरी, कावराबावरा, साधाभोळा, भांडणतंटा, दूधदुखते, पैसाअडका, कावराबावरा, आरडाओरडा, जुनापुराना, टंगळमंगळ, ठावठिकाणा, ओढाताण,इत्यादी

Answered by krishna210398
2

Answer:

बाजारहाट'सारखे आणखी काही जोडशब्द लिहा.​

Explanation:

जोडशब्द म्हणजे काय ?

      बरेचदा भाषेमध्ये दोन शब्द जोडून येतात . त्यावेळी अशा शब्दांना जोडशब्द असे म्हणतात. त्यामध्ये  बऱ्याचवेळा पहिल्या किंवा दुसऱ्या शब्दाला अर्थ असतो किंवा बऱ्याचदा नसतोही . जोड शब्दांमुळे एक  समूह आहे असेही वाटते . अशा शब्दांना जोडशब्द असे म्हणतात.

जोडाक्षरे व जोडशब्द यातील फरक काय ?

         जोडाक्षरांमध्ये  दोन अक्षरे जोडलेली असतात. उदाहरणार्थ : त्या ,च्या ,माझ्या  मज्जा .याउलट जोडशब्दांमध्ये दोन शब्द जोडून येतात व एक तिसरा नवीन शब्द तयार होतो.

मराठी जोडशब्द  | marathi jodshabd

अचकटविचकट

अक्कलहुशारी

अघळपघळ

अधूनमधून

आदलाबदल

अमीरउमराव

अवतीभवती

अळमटळम

अक्राळविक्राळ

आगत-स्वागत

आडपडदा

अर्धामुर्धा

आडपडदा

आरडाओरडा

आसपास

आंबटचिंबट

आडवातिडवा

अहोरात्र

अन्योक्ती

अंगतपंगत

आचार-विचार

आजूबाजू

ओलासुका

ओबडधोबड

बागबगीचा

उघडावाघडा

इडापिडा

उघडाबोडका

उपासतापास

उधळमाधळ

उधारउसनवार

उरलासुरला

एकटा-दुकटा

ऐसपैस

ऐषाराम

ओढाताण

ओबडधोबड

औरसचौरस

अंगतपंगत

उंचनीच

अंदाधुंदी

कडी-कोयंडा

कडेकपारी

कडेकोट

कज्जेखटले

कच्चीबच्ची

कपडालत्ता  

कर्तासवरता

करारमदार

कागदपत्र

काटकसर

कानाकोपरा

कापडचोपड

काबाडकष्ट

कामधंदा

कामकाज

कायदेकानू

कावराबावरा

काळवेळ

काळासावळा

कांदाभाकरी

किडूक-मिडूक

क्रियाकर्म

कुजबुज

केरकचरा

कोडकौतुक

कोर्टकचेरी

खबरबात

खाडाखोड

खाचखळगे

खाणाखुणा

खेडोपाडी

ख्यालीखुशाली

खेळखंडोबा

गडकिल्ले

गडकोट

गणगोत

गल्लीबोळ

गाजावाजा

गाठभेट

गुरेढोरे

गोडधोड

गोडीगुलाबी

गोरगरीब

गोरामोरा

गोराागोमटा

गोळाबेरीज

घरदार

चट्टामट्टा

चढउतार

चारापाणी

चालढकल

चिट्ठीचपाटी

साफसफाई

भाजीपाला

केरकचरा

वेणीफणी

जमाखर्च

पैसाअडका ,

धनदौलत

बाजारहाट'सारखे आणखी काही जोडशब्द लिहा.

https://brainly.in/question/42843537

'बाजारहाट' यासारखे आणखी काही जोडशब्द लिहा

https://brainly.in/question/18895864

#SPJ2

Similar questions