बाजारहाट या सामासिक शब्दाचा समास
Answers
Answer:
अर्थ नाही समजलं.... can u repeat ur Q.mate
Explanation:
शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात.व तयार होणार्या शब्दास सामासिक शब्द म्हणतात, या शब्दांची फोड करून दाखविण्यास विग्रह असे म्हणतात. समासात दोन शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात. ( सम + अस = एकत्र होणे )
समासाचे प्रमुख चार प्रकार पडतात.
1)अव्ययी भाव समास (प्रथम पद प्रधान )
2)तत्पुरुष समास:
अ )विभक्ती तत्पुरुष
आ )अलुक तत्पुरुष
इ)उपपद तत्पुरुष
ई)नत्र तत्पुरुष
उ )कर्म धारय
ऊ )द्विगु
ए )मध्यम पदलोपी
3)द्वंद्व समास:
अ)इतरेतर द्वंद्व
आ)वैकल्पिक द्वंद्व
इ)संहार द्वंद्व
4)बहुर्वीही समास:
अ)विभक्ती बहुर्वीही:
1)समानाधिकरण बहुर्वीही
2)व्याधीकरण बहुर्वीही:
आ)नत्र बहुर्वीही
इ)सहबहुर्वीही
ई)प्रादिबहुर्वीही
1)अव्ययीभाव समास (प्रथम पद प्रधान):
या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून, ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषना सारखा केला जातो तेव्हा तो अव्यायी भाव समास होतो. हे शब्द स्थळ/काळ/रीतिवाचक असतात.
अ) आ, यथा, प्रती, हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द या प्रकारात मोडतात.
क्र.
सामासिक शब्द
विग्रह
1
आजन्म
जन्मापासून (कालवाचक)
2
आमरण
मरेपर्यंत (कालवाचक )
3
यथाक्रम