Science, asked by gurmansaini2220, 1 year ago

बीजपत्री उपसृष्टीची वैशिष्ट्ये लिहा.

Answers

Answered by gadakhsanket
43
★ उत्तर - बीजपत्री उपसृष्टीची वैशिष्ट्ये - ज्या वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊतीअसून त्या बिया निर्माण करतात. त्या वनस्पतींना बीजपत्री म्हणतात.या वनस्पतींमध्ये प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात ज्यांमध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो.बिया रुजाताना सुरवातीस काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापर होतो.बिया फळांमध्ये झाकलेल्या नसणे किंवा असणे ह्या वैशिष्ट्यांवरून बीजपत्री वनस्पतींचे अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी असे विभाग केले.

अनावृत्तबीजी गटातील वनस्पती बहुदा सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात.

धन्यवाद....
Similar questions