Geography, asked by debdaskarmakar1532, 8 hours ago

बाझील ची उचचभूमी कशाला म्हणतात

Answers

Answered by dhrup67
0

Answer:

ब्राझील्या (लोकसंख्या ४,११,३०५ १९८०) ही ब्राझीलची राजाधानी आहे. ... भूपृष्ठरचनेच्या दृष्टीने ब्राझीलचे पुढील विभाग केले जातात (१) ॲमेझॉन खोरे, (२) गियाना उच्चभूमी, (३) ब्राझीलियन उच्चभूमी, (४) अटलांटिक किनाऱ्यालगतचा प्रदेश (यात ईशान्य ब्राझील व पूर्व-आग्नेय किनापट्टीचा समावेश होतो), (५) मध्य व दक्षिण पठारी प्रदेश.

Similar questions