Accountancy, asked by Monya7968, 10 months ago

बँक जुळवणी पत्रक तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा

Answers

Answered by rajraaz85
4

Answer:

कुठलाही व्यवसायिक व्यवसाय करत असताना त्याचे खाते बँकेमध्ये उघडत असतो. व्यवसायिक हा अनेक प्रकारचे व्यवहार करत असतो त्यावेळेस त्याला बँकेच्या माध्यमातून एक रोख पुस्तक आणि बँकेचे पासबुक असे दोन वेगवेगळे दस्ताऐवज देत असतात.

  • व्यवसायिक ज्यावेळेस कुठलाही व्यवहार करत असतो किंवा बँकेमध्ये रोख रक्कम जमा करत असतो किंवा कुठलाही धनादेश देत असतो त्यावेळेस त्या प्रत्येक व्यवहाराची नोंद ही रोख पुस्तकात किंवा बँकेच्या पासबुक मध्ये केली जाते.

  • खरतर या दोन्ही पुस्तकांमधील रक्कम ही सारखीच असली पाहिजे परंतु तसे होत नाही आणि म्हणूनच या दोन्ही पुस्तकांमधील रकमेमध्ये का फरक आढळून आला हे तपासण्यासाठी बँक जुळवणी पत्रकाचा उपयोग केला जातो.

  • कुठल्या कारणांमुळे या दोघी पुस्तकांमध्ये तफावत निर्माण झाली यासाठी बँकेतील कर्मचारी यांचा ताळा घडवून आणतात.

  • पुस्तकांमध्ये नोंद झालेला प्रत्येक व्यवहार तपासला जातो व त्याची नोंद घेतली जाते आणि त्यानंतर दोघी पुस्तकांची तुलना करून एक अहवाल सादर केला जातो यालाच बँक जुळवणी पत्रक असे म्हणतात.

Similar questions