Economy, asked by ram741977, 4 days ago

बेकारी कमी करणयासाठी शासनाने केलेलया उपाययोजना स्पष्ट करा.​

Answers

Answered by narwaneajay
2

Explanation:

बेकारी निवारणार्थ उपाययोजना

औद्योगिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये अत्याधुनिकीकरण व पर्यायाने येणारे यांत्रिकीकरण ह्यांतून उत्पादनातील भांडवल सघनता वाढते व परिणामीउत्पादनवाढीच्या प्रमाणापेक्षा रोजगार वाढीचे प्रमाण कमी असते.

Similar questions