बॉक्सिंग खेळाडूंच्या संख्येमुळे भारताच्या कोणत्या शहराला 'मिनी क्युबा' अशी ओळख प्राप्त झाली आहे ?
Answers
Answered by
4
Answer:
बॉक्सिंग खेळाडूंच्या संख्येमुळे भारताच्या भिवानी शहराला 'मिनी क्युबा' म्हणून ओळखले जाते.
बीजिंग ऑलिम्पिक, २००८ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे चार बॉक्सर भिवानी इथल्या भिवानी बॉक्सिंग क्लबमधले होते. भारतीय बॉक्सर आणि बॉक्सिंग प्रशिक्षक जगदीश सिंह यांनी स्थापित केलेल्या भिवानी बॉक्सिंग क्लबमधल्या ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंह यांच्यासह भिवानीच्या अनेक बॉक्सरने बॉक्सिंग खेळामध्ये यश मिळविले आहे. भिवानीला मुख्य बॉक्सिंग केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्यामागे जगदीश सिंह यांची प्रमुख भूमिका आहे.
Explanation:
Similar questions