ब) कंसातील सूचनेप्रमाणे योग्य बदल करुन लिहा.
१) वृक्ष, संताप, नवल (कोणत्याही दोन
शब्दांचे समानार्थी शब्द लिहा)
(१
२) शुध्द, पूर्ण, हजर (कोणत्याही दोन शब्दांचे विरूध्दार्थी शब्द लिहा) (9
३) खोली, दिवस, गाडी, (कोणत्याही दोन शब्दांचे बहुवचनी शब्द लिहा)
४) घोडा, गायिका, देव (कोणत्याही दोन शब्दांचे लिंग बदलून लिहा) (
५) विणाने शिषकांचे मनापासून आभार मानला. (अधोरेखित शब्द शुध्द करून वाक्य
पुन्हा लिहा)
६) स्वच्छ, वेदना (कोणत्याही एका शब्दाचा वाक्यात उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य
बनवा)
Plz anyone tell me plz correct answers i will mark brainlist and thanks and i will follow also
Answers
Answered by
0
Answer:
१) वृक्ष = झाड
नवल = आश्चर्य
२) शुद्ध × अशुद्ध
पूर्ण × अपूर्ण
३) खोली = खोल्या
गाडी = गाड्या
४) गायिका = गायक
देव = देवी
५) विणाने शिक्षकांचे मनापासून आभार मानले.
६) आपण नेहमी स्वच्छ राहीले पाहिजे.
Hope it helps you :)
Similar questions
Math,
1 month ago
Computer Science,
1 month ago
Math,
3 months ago
Math,
10 months ago
Science,
10 months ago