India Languages, asked by addilip11, 5 months ago

ब]खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा
-
२] विदयार्थी
३) वृक्ष
१]पराक्रम
४] छाया सावली]
५]ज्ञान
in marathi​

Answers

Answered by Anonymous
58

Answer:

  • शाळेतील वार्षिक क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी खूप चांगले प्रदर्शन केले.
  • वृक्षामुळे आम्हाला सावली मिळते.
  • २३ जानेवारी रोजी भारतात "पराक्रम दिवस" मनवला जातो.
  • पुस्तके वाचल्याने आमचे ज्ञान वाटते.


rabindrabehera08725: hlo
Similar questions