ब) खालील उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.*
भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, केस प्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व व प्रेमही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची नितांत आवश्यकता आहे. बलवान शरीर, निर्मळ व सतेज बुद्धी, प्रेमळ, परंतु प्रसंगी वज्रा प्रमाणे कठोर होणारे हृदय या सर्वांची जीवनाच्या विकासासाठी जरुरी आहे; तरच जीवनाला समतोलपणा येईल.
उपनिषदांतून बाळाचा महिमा गाइलेला आहे. दुर्बळाला काही करता येत नाही. एक बलवान मनुष्य येतो व शेकडो लोकांना नमवतो. बळ नसेल तर हिंडता फिरता येणार नाही, हिंडता फिरता आले नाही तर ज्ञान मिळणार नाही, अनुभव मिळणार नाही; थोरांच्या गाठीभेटी होणार नाहीत, गुरुसेवा होणार नाही. बळ नसेल तर काही नाही. म्हणून बळाची उपासना करा, असे ऋषी सांगतात.
*१) आकृती पूर्ण करा.*(२)
जीवनाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी
१.____२._____३.___४.__
*२) चौकटी पूर्ण करा.* (२)
१) भारतीय संस्कृतीने भर दिलेल्या तीन गोष्टी
१.____२.____३.____
२) साने गुरुजींनी उल्लेखिलेला प्राचीन ग्रंथ
१._________
*३) व्याकरण:*
१) पुढील अर्थाचे समानार्थी शब्द उता-यातून शोधून लिहा. . (१)
१) प्रपंच--------
२) शक्ती---------
२) उताऱ्यातील दोन जोड शब्द लिहा. (१)
१.________२._______
*४) स्वमत-*. (२)
'बळाची आवश्यकता' यावर तुमचे विचार तुमच्या शब्दात लिहा.
Answers
Answered by
1
Answer:
1. be good
2. make sure that your surroundings are good
3. try to make others good
:-) (-:
. .
|
_
Similar questions