Hindi, asked by babandange422, 1 month ago

(ब) खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार बदल करून लिहा.
१) केवढा भव्य किल्ला आहे तो!
(विधानार्थी वाक्य करा)
२) किती मूर्ख होता तो माणूस!
(प्रश्नार्थी वाक्य करा)
३) ते फुल खूप सुंदर आहे.
(उद्गारार्थी वाक्य करा)​

Answers

Answered by realbhupesh0402
1

Answer:

१) तो खूप भव्य किल्ला आहे.

२) तो माणूस किती मूर्ख होता?

३) किती सुंदर आहे ते फुल!

Similar questions