ब) खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखून लिहा.
(१) दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुकून पितो आहे.
Answers
Answered by
4
Answer:
ताक फुंकून पिणे :सावधानगिरी बागळणे
Explanation:
दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुकून पितो आहे.
अर्थ :एखाद्या गोष्टीमुळे अधिक नुकसान झाले तर पुढच्या वेळी सावधागिरी बागळणे .
Similar questions