ब) खालील विशेषण व त्या विशेषणाचा उपप्रकार लिहा.
(गुप
क्र.
शब्दसमूह
विशेषण विशेषणाचा उपप्रकार
१. नवा सदरा
२.
दसपट झाडे
३. आम्ही बहिणी
प्रश्न:२. इंटरनेट वरून घेतलेल्या या कवितेचे वाचन करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही.
नको नको ज्योतिषा, माझ्या दारी नको येऊ ।
धनोपांच्या च-यांनी, तळहात रे फाटला।
T
Answers
Answered by
2
Explanation:
सुन भाई तेरे बाप का मूड ठीक है तेरे बाप को मुट्ठी में तेरे मां-बाप का मुंह गोबर में है
Answered by
1
खालील विशेषण व त्या विशेषणाचा उपप्रकार
खालील प्रकारे दिले आहे.
नवा सदरा
नवा हा गुणवाचक विशेषण आहे.
कारण " नवा " हा गुण दाखवत आहे म्हणून गुणवाचक विशेषण.
दसपट झाडे
यात दसपट संख्या वाचक विशेषण आहे कारण दस ही एक संख्या आहे म्हणून संख्या वाचक विशेषण आहे.
आम्ही बहिणी
यात आम्ही हा सर्वनामिक विशेषण आहे.
आम्ही हा शब्द सर्वनाम आहे म्हणून सर्वनामिक विशेषण आहे.
इतर उदाहरण
- चांगला मुलगा
- तिखट मिरी
- कडू कारले
#SPJ2
Similar questions
Math,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
2 months ago
Accountancy,
2 months ago
Psychology,
10 months ago