English, asked by nspujari1976, 3 months ago

ब) खालील विषयावर की एका विषयावर १० ते १२
वाक्यात निबंध लिहा.
१) शाळेची सहल
२) आवडता विषय

Answers

Answered by thakarebhavanjali
0

Answer:

2) आवडता विषय

आमच्या शाळेत एकूण सहा विषय शिकवले जातात परंतु त्यामध्ये विज्ञान हा माझा आवडता विषय आहे. भाषेचे विषय तसेच गणित इतिहास हे विषय सोपे वाटतात पण विज्ञानामुळे मला शिकण्याची एक नवीन प्रेरणा मिळत राहते. विज्ञानात रोज नवीन नित्य काहीतरी शिकायला मिळत राहते. विज्ञानातील गणिते, प्रयोग, संकल्पना, नियम सर्व काही मला खूप आवडते.

सुरुवातीला मला विज्ञानातले काही हे समजत नव्हते पण हळूहळू मला त्यामध्ये आवड निर्माण होऊ लागली. प्रत्येक दिसणाऱ्या सजीव आणि भौतिक वस्तू, त्यांच्या असण्यामागे आणि कार्य करण्यामागे असणारी कारणेही खूप गु आहेत आणि ते आपल्याला माहित असलेच पाहिजे. अशी जाणीव मला होऊ लागल्यापासून मी अत्यंत प्रखरतेने विज्ञान विषयाचा अभ्यास करू लागलो.

Similar questions