ब) खालील विषयावर पत्रलेखन करा.१०
सुहास/स्नेहा पाटील बी पी ई एस हायस्कूल
भांडुप(प),विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
मा. व्यवस्थापक गणेश बुक डेपो,दादर(प),
मुंबई.यांना पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
Answers
Answered by
0
Answer:
Jsjejjejejjeueujejejjjj3jeje
Answered by
0
Answer:
स्नेहा पाटील (विध्यार्थी प्रतिनिधी )
बी पी ई एस हायस्कूल
भांडुप(प)
प्रति,
मा . व्यवस्थापक गणेश बुक
डेपो,दादर(प),
मुंबई.
विषय = पुस्तकांची मागणी करण्याबाबत . . . . . . . .
मोहदय,
मी स्नेहा पाटील (विध्यार्थी प्रतिनिधी ) या नात्याने विनंती करते कि, येणाऱ्या SSC परीक्षेसाठी आम्हाला काही पुस्तंकची गरज आहे तरी आपण खालील प्रमाणे पुस्तके पाठून द्यावी हि नम्र विनंती. आपण आपल्या बँक चे डिटेल्स हि पत्राद्वारे कळवावे आम्ही सर्व पुस्तकनाची होणारी किंमत बँकेद्वारे पाठवू.
पुस्तकांची यादी,
- मराठी = ६
- हिंदी = ६
- संस्कृत = ६
- भूगोल = ६
- इतिहास = ६
- इंग्रजी = ६
आणि वरील सर्व विषयाच्या स्वाध्याची प्रत्यकी ६ अशी पुस्तके पाठवून द्यावी हि नम्र विनंती.
आपली विश्वासू,
स्नेहा पाटील (विध्यार्थी प्रतिनिधी )
बी पी ई एस हायस्कूल
भांडुप(प)
Similar questions