Social Sciences, asked by mayurshiv21, 2 months ago

(ब) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
(१) आपल्या शरीराचा जाणीवपूर्वक विकास करणे ही अतिशय आवश्यक बाब आहे.
(२) दंडबैठका आणि सूर्यनमस्कार या व्यायाम प्रकारासाठी मोठ्या मैदानाची आवश्यकता आहे.
(३) आपल्या आहाराच्या सवयी व जीवनशैली या दोन्ही गोष्टींचा शरीर घटक रचनेवर परिणाम होतो.
४) सूर्यनमस्कार हे शक्यतो खुल्या हवेत घालू नयेत.
(५) जेवताना सावकाश व शांतपणे व नीट चावून खावे.
उघडे व रस्त्यावरचे शिळे अन्न खावे.
(७) सर्व प्रकारच्या पालेभाज्या फळे, भात, ज्वारी यांचा आहारात समावेश असावा.
1) योमानाप्रमाणे शरीराच्या हालचाली कमी होत नाहीत.​

Answers

Answered by guptasanjay4729
1

Answer:

teesra is the correct answer

Answered by vinalivayle
0

Answer:

123456655588558554545

Similar questions