India Languages, asked by sushantsadgar87, 1 month ago

ब. खाली दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा.
१. उपमेय म्हणजे काय:
२. उपमान म्हणजे काय​

Answers

Answered by shreyarandhe07
0

Answer:

1:- ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात.

2:- ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात.

Similar questions