ब) खूप पाऊस पडेल. (साधा वर्तमानकाळ)सांगा
Answers
Answered by
0
¿ ब) खूप पाऊस पडेल. (साधा वर्तमानकाळ) सांगा...
‘खूप पाऊस पडेल’ या वाक्याचा साधा वर्तमान काळ खालीलप्रमाणे असेल...
खूप पाऊस पडेल।
साधा वर्तमानकाळ ➲ खूप पाऊस पडतो।
✎... जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो.
संतोष टेनिस खेळतो.
मी जेवण खातो.
राजू शाळेत जातो.
लता गाना गाते
काळाचे तीन प्रमुख प्रकार आहे...
- वर्तमान काळ
- भूतकाळ
- भविष्यकाळ
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Similar questions