बालीबेट या राज्याएवढे
Answers
Answered by
0
बाली (बासा बाली : ) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे.लेसर सुंडा बेटावर अतिपश्चिमेला बाली वसलेेले आहे.जावाच्या पूर्वेला आणि लोंबोकच्या पश्चिमेला बाली प्रांत असून ह्या प्रांतात बालीचे बेट तसेच नूसा पेनिडा,नूसा लेंबोन्गन व नूसा सेनिन्गन या लहानलहान बेटांचा समावेश होतो.बालीची राजधानी असलेले डेनपसार हे शहर पूर्व इंडोनेशियातील लेसर सुंडा बेटावरील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असून मकास्सार नंतरचे दुसरे मोठे शहर आहे. इंडोनेशियातील बाली हा एकमेव हिंदू-बहुसंख्यांक प्रांत आहे.बालीतील ८३.५ टक्के जनता हिंदूधर्मीय आहे.
Similar questions