India Languages, asked by satishgorakhjagdale, 7 hours ago

बैलांचे खाद्य कोण ते​

Answers

Answered by dinbandhukumardwived
1

Answer:

खांदेसुजी हा आजार प्रामुख्याने कामास जुंपलेल्या बैलांना होतो. यात खांद्यावरच्या कातडीचा भाग सुजलेला दिसतो. या आजाराचे प्रमुख कारण म्हणजे दिवसातील जवळपास सात ते आठ तास जनावरांच्या खांद्यावर जू राहते, ते खांद्यास सतत घासते; त्याचप्रमाणे जूचा खांद्यास घासणारा भाग खडबडीत असेल, बैलजोडी लहान- मोठी असेल किंवा एका बाजूस वजन जास्त व एका बाजूस कमी असेल, तरीही खांदेसुजी होते. बऱ्याच वेळा खांद्याच्या कातडीस सतत जूमुळे चिमटा बसणे यामुळेही हा रोग होतो. या रोगास नवीन जुंपलेली जनावरे जास्त बळी पडतात; तर पावसाळी वातावरणात खांद्याची कातडी ओलसर होऊन पुन्हा कामास जुंपल्यासही हा आजार बळावतो.

Answered by vithalranjane835
2

Answer:

याच बैलाच्या ताकदीमुळे धन्याचे पंचक्रोशीत नाव होते. बैलाची ही विविध रूपे .

Similar questions