India Languages, asked by Moinkhan8648, 2 days ago

बोलीचालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली या काव्यपंक्तीतील काव्यसौदर्यस्पष्ट करा

Answers

Answered by Dany0404
3

Answer:

आजच्या या धावत्या युगात आपली मायबोली मराठी लुप्त होत चालली आहे. तिचा आपण रोजच्या जीवनात वापर करत राहायला हवं. इंग्रजीच्या या काळात मराठीला विसरून चालत नाही. ती आपली आई आहे.

Similar questions