बैलांच्या मिरवणुकीचे थोडक्यात वर्णन करा.
Answers
Answer:
ghxgjdugv7gj hai ye wala hai aur iska kuch bhi nahi hua hai ye wala hai
Answer:
बैल म्हटल की शेतकऱ्याचा जीव की प्राण. त्याच्या मिरवणुकीला शेतकरी तितकाच आनंदी असतो जितकं तो त्याच्या पोराच्या लग्नात असतो.
त्यादिवशी तो स्वतः खराब कपडे घालून बैलांना सजवत असतो. मिरवणुकीसाठी बैलांना मस्त धुवायला नेतात आणि त्याच्या जन्मोजन्मी चा मळ काढतात, मग त्यांना उन्हामध्ये वाळून पोटभर खायला घालतात.
घरी आणून त्यांना सजावटी साठी आणलेल साहित्य आणतात मग त्याच्या अंगावर चमकीची झुल घालतात. डोक्याला रंगीबिरंगी फुगे आणि पायावर हिंगुळ लावतात. गळ्यात मस्त खुळ खुळ वाजणारी घुंगरमाळ आणि अंगावर काळया रंगाच्या ठिपके देतात.
मग कानामागे काजळाचा नजर नाय लागावा ठिपका देतात.
मग हातात हातात न मावेल एवढा भंडारा उधळून सदानंदाचा येळकोट येळकोट म्हणून त्याला मिरवणुकीला काढतो.
मिरवणुकीत डी. जे समोर त्याला आणतात मग नाचत नाचत देवापाशी आणतात. देवाला नमन करून त्याला परतीच्या वाटेला निघतात. घरी आल्यावर गरम गरम केलेली पोळी आणि सुपभरून धान्य आणि तांब्या भरून पाणी घेऊन त्याची मालकीण उभी असती. मग बैलाला पोळी भरवून त्याला गोठ्यात बांधायला नेतात.